शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शांतिनगरात ६० तोळे सोने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:43 IST

शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील महेशनगर येथील एका व्यापाºयाच्या घरातून १८ लाख रुपयाचे दागिने व दीड लाख रुपयाची रोख चोरीला गेली.

ठळक मुद्दे व्यापाºयाच्या घरी भरदिवसा चोरी : दीड लाखाची रोखही चोरली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांतिनगर पोलीस ठाणे हद्दीतील महेशनगर येथील एका व्यापाºयाच्या घरातून १८ लाख रुपयाचे दागिने व दीड लाख रुपयाची रोख चोरीला गेली. रविवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.मो. इलियास अजीज कमानी आपल्या दोन मुलांसोबत आणि नातवांसोबत राहतात. कमानी यांच्या मुलांचा सीताबर्डीत मोबाईलचा व्यवसाय आहे. कमानी हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. रविवारी दुपारी कमानी परिवार आपल्या नातेवाईकाकडे गेले होते.नातेवाईकाचे घर थोड्या दूर अंतरावरच आहे. दुपारी सुमारे १ वाजता घरात महिला उपस्थित होत्या. त्यावेळी मोलकरीण काम करण्यासाठी आली. मोलकरीण घरातील काम करीत असताना महिला सदस्य या नातेवाईकाकडे गेल्या. २.३० वाजता त्या परत आल्या. तेव्हापर्यंत मोलकरीण घराला कुलूप लावून निघून गेली होती. जाताना तिने घराची चावी शेजाºयांकडे दिली होती.या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात दोन आलमाºया होत्या. आलमारीची चावी आलमारीच्या वर ठेवली होती. चोरांनी दोन्ही आलमाºया सहजपणे उघडल्या. लाकडाच्या आलमारीतून दीड लाख रुपये आणि लोखंडी आलमारीतून ६० तोळे सोन्याचे दागिने होते. रोख रक्कम व दागिने घेऊन चोर फरार झाले.सायंकाळी ४ वाजता कमानी यांचा नातू घरी आला. यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. लगेच पोलिसांना सूचना देण्यात आली. गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, झोन तीनचे राहुल माकणीकर घटनास्थळी पोहोचले. शांतिनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.