शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हा निर्लज्जपणा आयुष्य उद्ध्वस्त करेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:41 IST

प्रेमीयुगुलांचा सार्वजनिक ठिकाणी होणार प्रणय मर्यादेपलीकडे जात आहे. येथे फिरावयास आलेल्या कुटुंबासमोर विकृत प्रदर्शन नेहमीचे झाले आहे.

ठळक मुद्देकुणी व्हिडिओ करून ब्लॅकमेल करत असेल तर...?सेमिनरी हिल्स, अंबाझरी उद्यानात युगुलांची विकृत धिटाई

सुमेध वाघमारे, मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंबाझरी, सेमिनरी हिल्स उद्यानात चालणारे अश्लील चाळे म्हणजे हल्लीच्या तरु णाईची विकृत धिटाईच. प्रेम हे प्रेम असते, हे मान्य केले तरी प्रेमीयुगुलांचा सार्वजनिक ठिकाणी होणार प्रणय मर्यादेपलीकडे जात आहे. येथे फिरावयास आलेल्या कुटुंबासमोर विकृत प्रदर्शन नेहमीचे झाले आहे. मुलांच्या खेळणी असलेल्या परिसरापासून ते झाडाझुडपातील युगुलांचे अश्लील चाळे आणि त्यांच्या उत्तान दृश्यांनी मुलामुलींसोबत आलेले कुटुंब अर्धा तासही या उद्यानात थांबत नाही. सार्वजनिक ठिकाणी आपण करीत असलेल्या कृत्याचे त्यांना गैर वाटत नाही. यामुळे त्यांच्यावर नजर ठेवून असणाऱ्या समाजकंटकांच्या मोबाईलमध्ये असे प्रसंग कैद होत आहेत. येथून पुढे ‘ब्लॅकमेलिंग’चे प्रकार होऊन पुढे तिचे-त्याचे आयुष्य उद््ध्वस्त होणार नाही कशावरून?

अश्लील चाळे करताना सेल्फीतरुण तरुणींचे बेभानपणे अश्लील चाळे सुरू असतात. अशा अवस्थेत ते सेल्फीसुद्धा घेत असतात. ते एकमेकांत इतके गुंतले होते की त्यांना कुणी त्यांचे व्हिडिओ वा फोटो काढत आहेत याचेसुद्धा भान नव्हते. मुलामुलींचे असे व्हिडिओ वा फोटो घेऊन त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत याचीही फिकिर या मुलांना नसल्याचे दिसून आले.

दोषी तरी कुणाला ठरवणार?बालोद्यानात मंगळवारी आलेल्या बहुतांश तरुण तरुणी या शाळा कॉलेजला बुट्टी मारून आल्या होत्या. त्यांच्याजवळ स्कूल वा कॉलेज बॅग्ज होत्या. आईवडिलांनी त्यांना दुचाकीही घेऊन दिलेली असते. घरातून निघाल्यानंतर ही मुले कुठे जातात यावर पालक तरी कुठवर लक्ष देणार? शिक्षक त्यांना कुठवर रोखणार? या मुलांच्या विकृत चाळ््यांचा दोष कोणाचा?

 

टॅग्स :Socialसामाजिक