शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:02 IST

एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यशोधरानगर परिसरात उघडकीस आला. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

ठळक मुद्देमोबाईलवर दाखवली पॉर्न फिल्म : यशोधरानगरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका सावत्र बापाने आपल्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार यशोधरानगर परिसरात उघडकीस आला. यशोधरानगर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची आई आरोपीसोबत पत्नीच्या नात्याने राहते. तिला अल्पवयीन मुलीसह आणखी दोन मुलं आहेत. एक मुलगा पहिल्या पतीचा आहे. ती सदर येथील एका हॉटेलमध्ये काम करते. आरोपी वडील मेकॅनिकचे काम करीत होता. आतातो बेरोजगार आहे. त्याच्या पत्नीने पीडित अल्पवयीन मुलीला पहिल्या पतीची मुलगी असल्याने आपल्या आईवडिलाकडे पाठवले होते. काही दिवसांपूर्वी सावत्र वडिलानेच तिला आपल्यासाबेत ठेवून शिकवण्याचे आमिष दाखवून घरी बोलावून घेतले होते. त्यावेळी तिच्या आईला आरोपीच्या मनात काय आहे, याची कल्पना नव्हती.२२ मे रोजी पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध निर्माण केले. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे मुलीने घाबरून कुणाला काही सांगितले नाही. यानंतर आरोपी तिला मोबाईलवर पॉर्न फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. सातत्याने हाते असलेल्या कृत्यामुळे मुलगी घाबरली होती. तिने आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला आणि आईला सर्व प्रकार सांगितला. सोमवारी पीडित मुलगी आईसोबत पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेली. याची माहिती होताच आरोपी वडिलाचे समर्थकही ठाण्यात पोहोचले. त्यांनी आई व मुलीवर तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकला. पोलिसांनीही सक्रियता न दाखवल्याने प्रकरण तिथे शांत झाले. या घटनेची माहिती होताच लोकांमध्ये असंतोष पसरला. आरोपीला मोकळे सोडणे योग्य होणार नाही म्हणून त्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. पीडित मुलीची आई सुद्धा तक्रार करण्यास तयार झाली. अखेर त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषणापासून संरक्षणाच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार