शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक छळ प्रकरण : पी. आर. पाटील यांना तात्पुरता जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:59 IST

सत्र न्यायालयाने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पी. आर. पाटील यांना लैंगिक छळ प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, सरकारला नोटीस बजावून यावर २० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पी. आर. पाटील यांना लैंगिक छळ प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, सरकारला नोटीस बजावून यावर २० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.गत ४ डिसेंबर रोजी सदर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. त्यावेळी पाटील नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) होते. या प्रकरणामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. पीडित महिला एसीबी कार्यालयात कर्तव्यावर आहे. तक्रारीनुसार, पाटील यांनी विविध बहाण्याने महिलेशी सलगी साधण्याचे प्रयत्न केले. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पाटील यांनी तिचा छळ सुरू केला. परिणामी, महिलेने वरिष्ठांकडे तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तथ्य आढळून आले. परिणामी, पाटील यांच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. न्यायालयात पाटील यांच्यातर्फे अ‍ॅड. मुकेश शुक्ला तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयsexual harassmentलैंगिक छळ