शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:41 IST

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटना वेलतूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती.

ठळक मुद्देनागपूर विशेष सत्र न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटना वेलतूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली होती.सुनील ऊर्फ सुमित प्रल्हाद रामटेके (२८) व रोहित ऊर्फ गोलू प्रभाकर बारसागडे (१९) अशी आरोपींची नावे असून ते फेकड येथील रहिवासी आहेत. पीडित मुलगीही याच गावातील आहे. ही घटना ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली होती. आरोपींनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर याची माहिती कुणाला सांगितल्यास ठार मारू, अशी धमकी दिली. त्यावेळी मुलगी १३ वर्षे वयाची होती. तिने धाडस करून आजीला घटनेची माहिती दिली. त्यानंतर १० ऑगस्ट २०१७ रोजी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश उपासे यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. श्याम खुळे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयRapeबलात्कार