शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST

कुही : घरून कुणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच ...

कुही : घरून कुणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. या घटनेतील आराेपीस पाेलिसांनी अटक केली आहे.

गणेश फिरत शाहू (२९, रा. आनंदवन, सूरगाव, ता. उमरेड) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कुही शहरातील १५ वर्षीय मुलगी कुणालाही न सांगता घरून निघून गेली हाेती. त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शाेध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने त्यांनी तिला पळवून नेल्याची तक्रार पाेलिसात नाेंदविली हाेती. त्यानंतर काही दिवसांनी ती घरी परत आली. त्या वेळी तिने गणेशने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेत पाेलिसात तक्रार दाखल केली. तिच्या जबाबावरून कुही पाेलिसांनी भादंवि ३७६ (२)एन, जे, ३७६ (३), पाेक्साे २०१२ सहकलम ३ (१) डब्ल्यू (१) (२) ३ (२) ५ (अ), ३ (२) (५) अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी भीमराव टेळे करीत आहेत.