शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात देशातील सात कोटी विकलांग दुर्लक्षितच -शंकरबाबा पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 12:37 IST

शुक्रवारी वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशभरातील सात कोटी विकलांगांची घोर निराशा करण्यात आली, अशी तिखट प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनेते व समाजसेवकही मूग गिळून गप्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी वित्तमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशभरातील सात कोटी विकलांगांची घोर निराशा करण्यात आली, अशी तिखट प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली आहे. देशात एवढ्या मोठ्या संख्येने असलेला हा घटक आज विपन्नावस्थेत जीवन जगत आहे. सरकारकडून यावेळी बजेटमध्ये काही ठोस तरतूद आपल्यासाठी होईल अशी त्यांना आशा होती पण यावेळीही त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली. विशेष म्हणजे दीनदलितांचे कैवारी म्हणविणारे नेते, समाजसेवक यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही याबद्दल पापळकर यांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले.मागे विकलांगांना कर्ज देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारने योजना आणली होती पण, अशा योजनांनी त्यांच्या समस्या सुटणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. या उपेक्षित घटकासाठी महाराष्ट शासनाने नोकरीत १ टक्का आरक्षण जाहीर केले आहे, पण राज्यातील त्यांची संख्या पाहता जेमतेम १० हजारांनाही नोकरी मिळणार नाही असे वास्तवही पापळकर यांनी मांडले.

टॅग्स :Shankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर