शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सीताबर्डी नो पार्किंग झोन वादावर तोडगा काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:21 IST

सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडला नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून, यासंदर्भातील अधिसूचनेला सीताबर्डी मर्चंटस् असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गुरुवारी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून या वादावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा आदेश दिला. तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : सोमवारपर्यंत मागितला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीताबर्डीतील व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडला नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले असून, यासंदर्भातील अधिसूचनेला सीताबर्डी मर्चंटस् असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने गुरुवारी वाहतूक पोलीस विभागाला संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून या वादावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा आदेश दिला. तसेच, यावर येत्या सोमवारपर्यंत अहवाल देण्यास सांगितले.वाहतूक पोलीस विभागाला सर्वमान्य तोडगा शोधण्यासाठी याचिकाकर्ते, हॉकर्स व महानगरपालिका यांचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांना मोटर वाहन कायद्यांतर्गत नो पार्किंग झोनचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचे मान्य केले व हा निर्णय मुंबई पोलीस कायद्यांतर्गत घेण्यात आल्याची माहिती दिली. दरम्यान, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, व्हेरायटी चौक ते लोहापूल रोडवर हॉकर्समुळे कोंडी होत असल्याचे निरीक्षण नोंदवून वरीलप्रमाणे आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली.वादग्रस्त अधिसूचना ३ मार्च रोजी जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमुळे व्यवसाय बुडत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. संबंधित रोड ६० फुटाचा व वन वे असल्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSitabuldi square Nagpurसीताबर्डी चौक