शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नागपूर विधानभवनासमोर मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:38 PM

विधान भवनासमोरच्या फूटपाथवर सोमवारी रात्री ११.१५ वाजता एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमृत मोर्चात आला असावा असा अंदाज

ऑनलाईन लोकमत नागपूर : विधान भवनासमोरच्या फूटपाथवर सोमवारी रात्री ११.१५ वाजता एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृताचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे आहे.विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे. रात्री ११.१५ च्या सुमारास विधान भवनासमोरच्या फूटपाथवर एक व्यक्ती पडून दिसल्याने पोलिसांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्याला तपासले असता ती व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सीताबर्डी पोलिसांनी त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, २४ तास होऊनही त्याची ओळख पटू शकली नाही. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत व्यक्ती नागपूरची की बाहेरची ते स्पष्ट झाले नाही. तो मोर्चात आला असावा असा अंदाज आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूvidhan sabhaविधानसभा