शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शर्मिलीच्या तपासासाठी महाराष्ट्रातील वरिष्ठ वनाधिकारी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 23:23 IST

शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे.

ठळक मुद्देसिवनीतील वाघिणीच्या मृत्यूचे प्रकरण : शव  फेकले होते मध्यप्रदेशच्या सीमेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शर्मिली नामक वाघिणीचे शव मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. सिवनीतील वनाधिकाऱ्यांनी नागपुरात येऊन सीसीएफ कल्याण कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी एक पथक तपासासाठी सिवनीला पाठविण्याचे आदेश दिले आहेत.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील या प्रकरणाचा तपास सिवनी जिल्ह्यातील वनाधिकारी करत आहेत. या घटनेतील एक आरोपी महाराष्ट्र वन विभागातील सुरक्षा कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पथकाच्या तपासाची दिशा त्याच्याकडे वळली आहे. करवयी येथील धामसिंह खंडाते याने दिलेल्या बयानासुसार, १० डिसेंबरला त्याने डिप्टी रेंजर खान यांच्या सांगण्यावरून या वाघिणीचे शव बैलगाडीवर लादूून खवासा येथे आणले व फेकून दिले होते. त्यानंतर ११ डिसेंबरला या वाघिणीचे शव मध्यप्रदेशातील खवासा बिटात मिळाले होते. तिचे सर्व अवयव सुरक्षित असल्याने विभागीय तपासणीला वेग आला होता.या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मध्यप्रदेश वनविभागातील अधिकाऱ्यांकडून होत आहे. तपासातून सुटका व्हावी आणि विभागीय कारवाई टळावी यासाठी, महाराष्ट्राच्या हद्दीत मृत झालेल्या वाघिणीला मोठ्या शिताफीने मध्य प्रदेशाच्या हद्दीत आणून फेकल्याचा आरोप होत आहे.सिवनी येथील सीसीएफ आर.एस. कोरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर सीसीएफसोबत त्यांनी चर्चा केली असून हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तेथून एक पथक तपासासाठी येणार असून आपली त्यांना सर्वतोपरी सहकार्याची तयारी राहील, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :TigerवाघDeathमृत्यू