शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांचे रविवारी नागपुरात विशाल संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:48 IST

ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजन समितीच्यावतीने येत्या १७ जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देदिवसभर चर्चासत्र : मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी यांच्या उपस्थितीत समारोप

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ नागरिक संमेलन आयोजन समितीच्यावतीने येत्या १७ जून रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांचे भव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. सकाळी ११.३० वाजता सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दुसऱ्या सत्रात खा. डॉ. विकास महात्मे, खा. रामदास तडस, माजी खासदार अजय संचेती, महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. चरण वाघमारे मार्गदर्शन करतील. अ‍ॅड. अविनाश तेलंग हे ज्येष्ठ नागरिकांकरिता असलेले कायदे आणि त्यावरील अंमलबजावणी यावर चर्चा करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होईल. यानंतर सायंकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भजन गायक अनुप जलोटा यांचा भजनसंध्या हा कार्यक्रम होईल.संमेलनानंतर ही समिती कायमस्वरुपी कार्य करेल. त्यासाठी कार्यालय सुरू करण्यात येईल. एक कोटीचा निधी जमा करून त्यातून मिळणाºया व्याजातून ज्येष्ठ नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून केला जाईल, असेही दत्ता मेघे यांनी सांगितले.पत्रपरिषदेला आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, गिरीश गांधी, बाळ कुळकर्णी, रत्नाकर राऊत, डॉ. राजू मिश्रा, मेहमूद अंसारी, बबनराव वानखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :nagpurनागपूर