शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 15:05 IST

निवृत्त अधिकाऱ्याचा ई-मेल आय डी हॅक करून त्यांच्या मित्राला मेल पाठवून सायबर गुन्हेगाराने एक लाख रुपयांचा गंडा घातला. शिरीष अवधूत कुलकर्णी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ठळक मुद्देधंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवृत्त अधिकाऱ्याचा ई-मेल आय डी हॅक करून त्यांच्या मित्राला मेल पाठवून सायबर गुन्हेगाराने एक लाख रुपयांचा गंडा घातला. शिरीष अवधूत कुलकर्णी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.कुलकर्णी धंतोलीतील लक्ष्मीनगरमध्ये राहतात. ते सीएसटीचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ज्या विभागात ते काम करायचे, त्यावेळी तेथे कौशिक नामक अधिकारी होते. निवृत्तीनंतरही कुलकर्णी आणि कौशिकमध्ये मैत्री आहे. २१ आॅगस्टच्या सकाळी त्यांना कौशिक यांचा एक मेल मिळाला. भावाची प्रकृती खराब असून, उपचारासाठी एक लाख रुपयांची तातडीने गरज आहे. लवकरच ही रक्कम आपण परत करू, असा मेलमध्ये मजकूर होता. कौशिक चांगले मित्र असल्यामुळे कुलकर्णी यांनी त्या मेलवर नमूद असलेल्या एसबीआयच्या खात्यात एक लाख रुपये जमा केले. नंतर त्यांनी कौशिक यांच्याशी संपर्क केला असता त्यांना धक्का बसला. सायबर गुन्हेगाराने कौशिक यांचा मेल आयडी हॅक करून कुलकर्णी यांना ई मेल पाठवल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर कुलकर्णी यांनी धंतोली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पीएसआय राठोड यांनी फसवणूक तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम