सेल्फी विथ रेन : फुटाळा चौपाटीवरचा संडे काही औरच असतो. जिकडे तिकडे तरुणाईचे घोळके. सेल्फी टिपण्यासाठी सुरू असलेली घाई. पावसाच्या हलक्या सरी, त्यात चहासोबत भजे खाण्यासाठी हातगाड्यावर लागलेल्या रांगा. एकंदरीत आल्हाददायक वातावरणात फुटाळा फुलला होता.
सेल्फी विथ रेन :
By admin | Updated: July 4, 2016 02:29 IST