शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

हेडगेवार रक्तपेढी राज्यात दुसरी

By admin | Updated: February 21, 2017 02:20 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार रक्तपेढी ही गरजूंना गरजेच्या वेळी सवलतीत रक्त मिळवून देते. रुग्णाचा जीव वाचावा,

अशोक पत्की यांची माहिती : दरमहा ४७ थॅलेसिमिक रुग्णांना नि:शुल्क रक्तनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोककल्याण समितीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार रक्तपेढी ही गरजूंना गरजेच्या वेळी सवलतीत रक्त मिळवून देते. रुग्णाचा जीव वाचावा, हाच उद्देश असतो. रक्तपेढीतर्फे दरमहा ४७ थॅलेसिमिक रुग्णांना नि:शुल्क रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. म्हणूनच रक्तपेढीला राज्यातून दुसरा क्रमांक मिळाला आहे. अशी, माहिती डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव अशोक पत्की यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता, दत्ताजी टेकाडे, प्रकाश कुंडले, हरीभाऊ इंगोले, श्रीकांत विंचुर्णे, मोहन गोखले, प्रकाश कुंटे आदी उपस्थित होते. पत्की म्हणाले, मागील २३ वर्षांपासून रक्तपेढीच्या माध्यमातून जनसेवा सुरू आहे. वर्धा, गोंदिया, भंडारा, वरुड यासह पाच ठिकाणी रक्त स्टोरेज करण्याची सोय आहे. याशिवाय आणखी चंद्रपूर, रामटेक, काटोल, पूर्व नागपूर व ब्रह्मपुरी आदी पाच ठिकाणी ‘स्टोरेज’ केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित आहेत. मागील वर्षी ४२५ विविध शिबिरांच्या माध्यमातून तब्बल २४ हजार २२३ रक्तपिशव्या गोळा करण्यात आल्या. एकूण ४० हजारांवर रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आले. रक्तपेढीकडे ६० हजार रक्तदाते उपलब्ध आहेत. यामुळे गरजेच्या वेळी कुठलेही रक्तगट उपलब्ध होणे शक्य होते. रक्तपेढीच्या माध्यमातून जनसेवा व सुरक्षित रक्त व रक्त घटक पुरविले जात असल्याने राज्यात २९० रक्तपेढीतून नागपूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीला दुसरा क्रमांक मिळाला आहे.(प्रतिनिधी)रक्तपेढीचे नवीन वास्तूत स्थानांतरण उद्याडॉ. हेडगेवार रक्तपेढीचे नवीन वास्तूत स्थानांतरण होत आहे. याचा लोकार्पण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रामनगर चौकातील रामनगर मैदानात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती डॉ. दिलीप गुप्ता यांनी दिली.