शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्यानगरातील ‘रावण’चा शोध लागेना !

By admin | Updated: January 26, 2017 02:28 IST

सक्करदरा परिसरात महिलांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल : कुठे लपलाय ? नागपूर : सक्करदरा परिसरात महिलांवर हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोकमतने हे प्रकरण समोर आणल्यानंतर पोलिसांनी लगेच ही कारवाई केली. दत्तात्रयनगर व अयोध्यानगरात रस्त्यावर चालत असलेल्या महिलांवर हा तरुण अचानक धारदार शस्त्राने हल्ला करून दुचाकीने पसार झाला होता. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस घटनास्थळी येऊन गेले. परंतु आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. बुधवारी लोकमतमध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच पोलीस सक्रिय झाले. त्यांनी प्रेमलता भोयर नामक महिलेच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला. प्रेमलता या १९ जानेवारी रोजी दुचाकीने मेडिकल स्टोर्समधून परत येत असताना दत्तात्रयनगरात मागून स्कूटीवर आलेल्या आरोपीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात प्रेमलता जखमी झाल्या होत्या. अखेर त्यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु पोलिसांना अद्याप आरोपीबाबत कुठलाही सुगावा लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लेखोराने अनेक महिलांवर अशा प्रकारचा हल्ला केला असून तक्रारींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)