शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून २०१९ मध्ये उडणार सी-प्लेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:07 IST

सी-प्लेन सुरू करण्याबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. मेरिटाईन बोर्ड आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामध्ये एमओयू झाला असून, २०१९ मध्ये कोराडी येथून सी-प्लेन उड्डाण घेणार, असे राज्याचे ऊर्जा व अबकारी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहितीमेरिटाईन बोर्ड व नासुप्रमध्ये एमओयू

आॅनलाईन लोकमतनागपूर : सी-प्लेन सुरू करण्याबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. मेरिटाईन बोर्ड आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामध्ये एमओयू झाला असून, २०१९ मध्ये कोराडी येथून सी-प्लेन उड्डाण घेणार, असे राज्याचे ऊर्जा व अबकारी मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.बावनकुळे यांनी सांगितले की, सी-प्लेनबाबत काही अडचणी होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत. कोराडी येथून सी-प्लेन उडणार आहे. महाजेनकोने कोराडीतील तलावासह पारस येथील महाजेनकोचा तलावही उपलब्ध करून दिला आहे. आवश्यक सर्व मंजुरीही मिळालेल्या आहेत. त्यामुळे २०१९ मध्ये सी-प्लेनचे उड्डाण शक्य आहे. सी-प्लेन हा कोराडी ते खिंडसी (रामटेक), कोराडी ते ताडोबा (इटियाडोह), कोराडी ते अंबाझरी आणि कोराडी ते शेगाव (पारस) असे उड्डाण होईल. आनंदसागर येथील तलावात सी-प्लेन उड्डाण करणे शक्य नसल्याने ते पारस येथे उतरेल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कोराडीत साकारतोय ‘सॅक्लोरामा’कोराडी देवस्थान परिसरात विविध विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे २१० कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यातून ६५ कोटीची विकास कामे सुरू आहेत. बगीचा, रंगमंच, भोजन शेड, भक्त निवास, दर्शकदीर्घा आदी कामे होणार आहेत. यासोबतच महाजेनकोच्यावतीने ‘सॅक्लोरामा’ साकारण्यात येत आहे. २५ कोटी रुपये खर्चून ते तयार होत आहे. १५० आसनक्षमता आहे. यामध्ये ३२ मिनिटंचा शो दाखविला जाईल. यात जगातील विविध देशांतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, भारतातील, महाराष्ट्रातील व नागपुरातील पर्यटन स्थळे दाखविली जातील. येथे बसून ही पर्यंटन स्थळे आपण स्वत: पाहून आल्याचा भास होईल. यासोबतच वीज कशी तयार होते, हे सुद्धा प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

टॅग्स :tourismपर्यटनnagpurनागपूर