शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  शाळकरी मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 00:08 IST

शेजारच्या आरोपीने एका शाळकरी मुलीवर पाशवी बलात्कार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देइमामवाड्यात गुन्हा : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजारच्या आरोपीने एका शाळकरी मुलीवर पाशवी बलात्कार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. निखिल शाम जवादे (वय २८, रा. इमामवाडा) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीत शिकते. तिचे आईवडील मोलमजुरी करतत. ती जेथे शिकवणी वर्गाला जायची तेथे आरोपी निखिल जवादे हा उभा राहत होता. तो तिचा नेहमी पाठलाग करायचा. त्याने मुलीच्या मैत्रिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर तो मोबाईलवरून तिच्यासोबत चॅटिंग करायचा. ११ आॅक्टोबरला रात्री ९ वाजता ती शिकवणी वर्गातून घरी येत असताना त्याने तिला रस्त्यात गाठले. तू मला खूप आवडते, तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे म्टहले. तिने नकार दिला असता दमदाटी करीत तिला दुचाकीवरून स्वत:च्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, ती घरी परतल्यानंतर तिला उशिरा येण्याचे कारण विचारून आईने रागावले. ती यावेळी गप्प राहिली. आपण केलेल्या कुकृत्याची मुलीने वाच्यता न केल्यामुळे तो निर्ढावला. तिला वारंवार रस्त्यात गाठून बदनामीची धमकी देऊन शारीरिक संबंधासाठी मागणी करू लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दोघीही मायलेकी पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार