शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पार्सलच्या नावाखाली पाठविला सुगंधित तंबाखू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:38 IST

लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेकांना मोकळीक मिळाली आहे. त्यासोबतच गुटखा, सुगंधित तंबाखू यासारख्या प्रतिबंधित साहित्याची तस्करीही सुरू झाली असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणा एक्स्प्रेसमधून सुगंधित तंबाखू जप्त करून पार्सल एजंटला अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेकांना मोकळीक मिळाली आहे. त्यासोबतच गुटखा, सुगंधित तंबाखू यासारख्या प्रतिबंधित साहित्याची तस्करीही सुरू झाली असून रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शुक्रवारी तेलंगणा एक्स्प्रेसमधून सुगंधित तंबाखू जप्त करून पार्सल एजंटला अटक केली आहे.विजय उपदेशे (४२) रा. आंबेडकर कॉलनी, लष्करीबाग असे आरोपीचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाच्यावतीने विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. या गाड्यांना पार्सल व्हॅन जोडून पार्सलची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे पार्सल व्हॅनचा फायदा घेण्यासाठी तस्कर सरसावले आहेत. पार्सलच्या नावाखाली पॅकिंग करून प्रतिबंधित साहित्य पाठविणे सुरू झाले आहे. तेलंगणा स्पेशल एक्स्प्रेसमधून सुगंधित तंबाखूची तस्करी होणार असल्याची माहिती पार्सल लिपिकाकडुन आरपीएफला मिळाली. शुक्रवारी ही गाडी नागपूर स्थानकावर दाखल होताच आरपीएफच्या जवानांनी गाडीची तपासणी सुरू केली. त्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे सहा पाकिट आढळले. आरपीएफच्या जवानांनी २४ हजार २४० रुपये किमतीचा तंबाखू जप्त केला. हा माल दिल्लीहून पाठविण्यात आला होता. तो नागपूरला उतरविण्यात येणार असल्यामुळे शुक्रवारी कारवाई नंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सुगंधित तंबाखू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आरपीएफच्या जवानांनी अटक करून त्याच्या विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेTobacco Banतंबाखू बंदी