शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  एसबीआयला १८ लाख, ६८ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 23:54 IST

वाहन विकत घेण्याच्या नावाखाली कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम हडपून बँकेला फसविणाऱ्या तिघांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकर्ज घेतले, वाहन घेतलेच नाही : गिट्टीखदानमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाहन विकत घेण्याच्या नावाखाली कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम हडपून बँकेला फसविणाऱ्या तिघांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.सुनील वसंतराव चरपे (वय २७, रा. सावरबांधे लेआऊट हुडकेश्वर), रिजवान अहमद शरिफ अहमद (वय ३४, रा. नयापुरा सेवासदन चौक) आणि तरबेज खान इस्माईल खान (वय ३३, रा. लष्करीबाग, बाबा संतोष अपार्टमेंट) अशी आरोपींची नावे आहेत.स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सेमिनरी हिल शाखेतून उपरोक्त तिघांनी २४ आॅगस्ट २०१४ ला वेगवेगळी कर्ज प्रकरणे सादर करून २२ लाख, ५० हजारांचे कार लोन घेतले. प्रत्यक्षात त्यांनी कार विकतच घेतली नाही. ही रक्कम त्यांनी स्वत:च वापरली. कर्जाचे हप्ते भरण्याच्या नावाखाली त्यांनी ५ लाख, १० हजार, ४५५ रुपये बँकेत जमा केले. नंतर मात्र त्यांनी उर्वरित रक्कम तसेच व्याज असे एकूण १८ लाख, ६८ हजार, २९४ रुपये बँकेत जमा न करता बँकेची फसवणूक केली. त्यांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेच्या व्यवस्थापक सुनीता राऊत (वय ३७, रा. हजारीपहाड) यांनी गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर गुरुवारी गुन्हा दाखल केला. आरोपी चरपे, रिजवान आणि तरबेजची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSBIएसबीआय