शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बचाव, देश बचाव : संविधान जागर रॅलीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:41 IST

समता सैनिक दल आणि नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी संविधान जागर रॅली काढण्यात आली. यादरम्यान संविधान बचाव देश बचाव असा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देसंविधान चौक ते दीक्षाभूमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समता सैनिक दल आणि नागपुरातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते दीक्षाभूमी अशी संविधान जागर रॅली काढण्यात आली. यादरम्यान संविधान बचाव देश बचाव असा संदेश देण्यात आला.अ. भा. प्रबुद्ध नाट्य परिषद व कर्मचारी संघटनेच्यावतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय एकपत्री प्रबुद्ध नाट्य संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी संविधान जागर रॅलीने करण्यात आली. संविधान बचाव-देश बचाव असा संदेश देणाऱ्या या रॅलीचे नेतृत्व भंते प्रियदर्शी व भंते धम्मोदय यांनी केले.रॅलीमध्ये कर्मचारी नेते अरुण गाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, नाटककार संजय सायरे, कवि भोला सरवर, उत्तमराव खोब्रागडे, माजी शिक्षणाधिकरी निर्गुंशा ठमके, नरेश वाहाणे, सुखदेव नारनवरे, अमृत गजभिये, राजेश खरे, अ‍ॅड. सोनिया गजभिये, धर्मेश दुपारे, शितल दोडके, कमलेश मेश्राम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.आज प्रबुद्ध नाट्य संमेलनशनिवारी कुकडे ले-आऊट चंद्रमणीनगर येथील पवार सभागृहात दुसरे एकपात्री प्रबुद्ध नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या संमेलनाचे उद्घाटन होईल. अरुण गाडे हे उद्घाटक आहेत तर डॉ. वृषाली रणधीर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. दिवसभर विविध सत्र होतील. पुरस्कार वितरणाने या संमेलनाची सांगता होईल.

 

टॅग्स :Morchaमोर्चाDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी