सांज गारवा : परतीचा पाऊस परतला. आता चाहूल आहे हिवाळ््याची म्हणजेच थंडीची. नागपुरात थंडीचे दीर्घकाळ अधिराज्य असते. दसऱ्याआधीच गारव्याचा अनुभव येतो अन् सीमोल्लंघन झाले की थंडी पडायला सुरुवात होते. तत्पूर्वीच रोज सायंकाळ झाली की गारव्याचा अनुभव येऊ लागला आहे. रामगिरीच्या वॉकिंग स्ट्रीटवर फिरणारे नागपूरकर रोजच पहाटे आणि सायंकाळी या गारव्याचा अनुभव घेत आहेत.
सांज गारवा :
By admin | Updated: October 19, 2015 02:52 IST