शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

नागपूर रेल्वेस्थानकावर मशीनमधून मिळणार सॅनिटायझर, साबण अन् बॉडी लोशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 22:17 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावर दोन ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. या मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर प्रवाशांना सॅनिटायझर, साबण आणि बॉडी लोशनसह इतर गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर लावल्या दोन ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे मोजक्याच रेल्वेगाड्या धावत आहेत. खूपच गरजेचे असल्यामुळे प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात काळजी घेता यावी यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावर दोन ऑटोमेटेड व्हेंडिंग मशीन लावल्या आहेत. या मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर प्रवाशांना सॅनिटायझर, साबण आणि बॉडी लोशनसह इतर गरजेच्या वस्तू मिळणार आहेत.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विभागाने यासाठी एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार एखाद्या प्रवाशाने मशीनमध्ये पैसे टाकल्यानंतर त्याला पर्सनल केअर प्रोडक्ट मिळणार आहेत. यात सॅनिटायझर, पावडर, बॉडी लोशन, साबण, मास्क आदी वस्तंचा समावेश आहे. मशीनच्या शुभारंभप्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य आणि अधिकारी उपस्थित होते. या मशीनमुळे रेल्वेला वर्षाकाठी २ लाख ४० हजारांचा महसूल मिळणार आहे.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर