लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली. राजेंद्र बुधराम यादव असे दूध विक्रेत्याचे नाव असून तो भोसलेवाडी, लष्करीबाग येथील रहिवासी आहे.
पिवळा रंग मिसळून नागपुरात गाईच्या दुधाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 22:26 IST
दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली.
पिवळा रंग मिसळून नागपुरात गाईच्या दुधाची विक्री
ठळक मुद्देअन्न व औषध विभागाची कारवाई : जप्त दूध केले नष्ट