शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साहिलला दोन दिवसाची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 00:19 IST

रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले.

ठळक मुद्देपाचपावलीचा गुन्हा : साथीदारांचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी सायंकाळी पोलिसांनी जेरबंद केलेला गुन्हेगार साहिल ऊर्फ समीर खुर्शीद सय्यद याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. १३ जुलैला पाचपावली पोलीस ठाण्यात साहिल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार करून वसुधा वासुदेव रुपदे या महिलेच्या घरावर कब्जा मारल्याचा तसेच रुपदे यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडून हे घर विकत घेणाऱ्या रविशंकर सहारे यांना जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांना हुसकावून लावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून साहिल फरार झाला. त्यानंतर पुढच्या सहा दिवसात मानकापूर, तहसील आणि बजाजनगर ठाण्यातही साहिल आणि साथीदारांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. दरम्यान, शोधाशोध करणाऱ्या पोलिसांना अखेर रविवारी साहिल हाती लागला. त्याला अटक करून सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.पाचपावलीच्या गुन्ह्यात त्याने तयार केलेली बनावट कागदपत्रे जप्त करायची आहेत. या गुन्ह्यात त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे, त्यामुळे साहिलची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून करण्यात आली. ती मान्य करून न्यायालयाने साहिलला दोन दिवसाचा पीसीआर मंजूर केला.मदतीला कुणीच नाहीगेल्या दोन-तीन वर्षांपासून साहिलभोवती त्याच्या गुंड साथीदारांचा आणि चमचेगिरी करणाऱ्यांचा नेहमी घोळका असायचा. तो कुठेही गेला तरी त्याच्यासोबत त्याचे आठ-दहा साथीदार असायचे. त्याला अटक करून आज न्यायालयात पोलिसांनी सादर केले तेव्हा त्याच्या अवतीभोवती त्याचा एकही साथीदार नव्हता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी