शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ओलसर नोटा सापडल्याने अफवा पसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 23:06 IST

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ओल्या नोटा फेकल्याच्या अफवेमुळे काही काळ खळबळ निर्माण झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात ओल्या नोटा फेकल्याच्या अफवेमुळे काही काळ खळबळ निर्माण झाली होती.वाठोडा पोलिसांनी धावपळ करून घटनास्थळ गाठले तेथे दहाच्या पाच ते सात नोटा पोलिसांना आढळल्या एखाद्याच्या खिशातून त्या पडल्या असाव्यात आणि हवेमुळे बाजूला गेल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वरी नगरात माऊली किराणा स्टोअर्सजवळ रस्त्याच्या कडेला दहा रुपयांच्या पाच ते सात नोटा पडून दिसल्या.त्या ओलसर असल्यामुळे बघणाऱ्यांनी उलटसुलट अंदाज बांधले आणि त्यामुळे परिसरात ओलसर नोटा फेकल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिकांनी तिकडे धाव घेतली. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचे पथकही तेथे पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना दहा दहाच्या सात नोटा आढळल्या. पोलिसांनी त्यांची पाहणी केली असता त्या काहीशा ओलसर होत्या. पोलिसांकडे विचारणा केली असता, एखाद्याच्या खिशातून चालत्या गाडीवरून या नोटा पडल्या असाव्यात आणि हवेमुळे त्या रस्त्याच्या कडेला उडाल्या असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMONEYपैसा