शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील रस्ते व पुलांचे नियम व कोड ठरणार : निर्मलकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 01:07 IST

देशातील रस्ते व पुलांचे नियम आणि कोड (मानक) तयार करण्याचे काम इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) करीत असते. रस्ते व पुलासंदर्भात डिझाईनपासून तर सुरक्षेपर्यंतचे काही कोड आयआरसीने तयार केले असून यापैकी १४ कोड हे नागपुरातील अधिवेशनातच जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच आयआरसीकडे सध्या २५० असे डॉक्युमेंट आहेत. यापैकी १० डॉक्युमेंटवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असून ६ डॉक्युमेंटवर अंमलबजावणीही होईल, अशी माहिती आयआरसीचे सचिव निर्मलकुमार सिंग यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे१४ कोड नागपुरातच जाहीर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील रस्ते व पुलांचे नियम आणि कोड (मानक) तयार करण्याचे काम इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी) करीत असते. रस्ते व पुलासंदर्भात डिझाईनपासून तर सुरक्षेपर्यंतचे काही कोड आयआरसीने तयार केले असून यापैकी १४ कोड हे नागपुरातील अधिवेशनातच जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच आयआरसीकडे सध्या २५० असे डॉक्युमेंट आहेत. यापैकी १० डॉक्युमेंटवर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असून ६ डॉक्युमेंटवर अंमलबजावणीही होईल, अशी माहिती आयआरसीचे सचिव निर्मलकुमार सिंग यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.या अधिवेशनात रस्त्यांसंदर्भात विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. यात देशभरासह दहा देशतील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. त्यांच्या देशातील रस्ते बांधणीचे निकष व नियम आणि आपल्या देशातील नियम यावर चर्चा होईल, आदानप्रदान होईल. आयआरसी रस्ते बांधणीचे नियम तयार करीत असते. परंतु त्याची अंमलबाजवणी करीत नाही. ते काम संबंधित करणाऱ्या एजन्सीचे आहे. ते काटेकोर होत नाही, अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली. रोड सेफ्टी आॅडिट - सी.पी. जोशीदेशात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे रस्त्यांची सुरक्षितचा महत्त्वाची आहे. या अधिवेशनात रोड सेफ्टी आॅडिट यावरही चर्चा होणार आहे. याचा अवलंब झाल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सार्वजनिक बांधक विभागाचे सचिव(रस्ते) सी.पी. जोशी यंनी सांगितले. हायब्रीड अ‍ॅम्युनिटी रोड विदर्भात सुरुवातकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायब्रीड अ‍ॅम्युनिटी रोड तयार करण्याचे आवाहन केले होते. सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून तयार केलेला रस्ता म्हणून हायब्रीड अ‍ॅम्युनिटी रोड होय. यात ६० टक्के सरकार व ४० टक्के वाटा कॉन्ट्रॅक्टरचा असतो. राज्यात असे १० हजार किमीचे रस्ते बंधण्यात येणार आहे. याची सुरुवात विदर्भातून करण्यात आली आहे. बुलडाणा येथे पहिला १० किमीचा रस्ता तयार केला जात आहे. शेवटचा रोडही विदर्भात होईल असा विश्वासही सी.पी. जोशी यांनी व्यक्त केला. यासोबतच राज्यात ९ हजार किमीचे सिमेंट रस्ते बांधण्यात येणार आहे. गडकरी यांनी यंदा ५ हजार किमीचे टार्गेट दिले आहे मार्चपर्यंत ते पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर