शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ : अन् राज्यमंत्री फुके लागले रांगेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:28 IST

राज्यमंत्री असल्याने वरिष्ठांच्या खोलीत बसून सर्व कामे सहज होणे शक्य होते. परंतु आरटीओ कार्यालयात वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके सामान्यांसारखे रांगेत लागले. स्मार्ट कार्ड काढण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली. या घटनेची सोमवारी आरटीओमध्ये दिवसभर चर्चा होती.

ठळक मुद्देवाहन परवान्याचे केले नूतनीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्यमंत्री असल्याने वरिष्ठांच्या खोलीत बसून सर्व कामे सहज होणे शक्य होते. परंतु आरटीओ कार्यालयात वाहन परवान्याच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम व वने राज्यमंत्री डॉ. परिणय फुके सामान्यांसारखे रांगेत लागले. स्मार्ट कार्ड काढण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली. या घटनेची सोमवारी आरटीओमध्ये दिवसभर चर्चा होती.राज्यमंत्री डॉ. फुके सोमवारी दुपारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर, शहर कार्यालयात आले. त्यांनी आधीच आरटीओ अधिकाऱ्यांना सामान्यांसोबत परवान्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे कार्यालयात आल्यानंतर तळमजल्यावरील परवाना विभागात गेले. परवाना नूतनीकरणाच्या खिडकीवर रांगेत लागून अर्ज सादर केला. ‘स्मार्ट कार्ड’ तयार करण्यासाठी ‘फोटो’ काढत संपूर्ण प्रक्रिया त्यांनी स्वत: पूर्ण केली. यावेळी त्यांच्यासोबत आरटीओचे सहायक परिवहन अधिकारी एम.बी. नेवासकर, परवाना विभागातील प्रमुख एम. एस. संघारे उपस्थित होते. पराग गायकवाड यांनी परवान्याचे नूतनीकरण व ‘स्मार्ट कार्ड’साठी आवश्यक ‘बायोमेट्रिक’ प्रक्रिया पूर्ण केली.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसParinay Fukeपरिणय फुके