शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

‘आरएसएस’ला नागपुरातूनच शह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:09 IST

देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाºया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनच आव्हान मिळाले आहे.

ठळक मुद्दे जनार्दन मून राष्ट्रीय अध्यक्षपदी : राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाºया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातूनच आव्हान मिळाले आहे. शुक्रवारी नागपुरात नव्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर निर्मिती करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षांसह १३ जणांंची राष्ट्रीय कार्यकारिणीसुद्धा घोषित केली.माजी नगरसेवक जनार्दन मून यांनी शुक्रवारी संविधान चौकात नवीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाहीर केला आहे. या संघाची स्थापना त्यांनी गेल्या ९ आॅगस्ट रोजीच केली होती. मून यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी संविधान चौकात नव्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांसह १३ जणांचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व पदाधिकाºयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नवीन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.नोंदणीसाठी आता १४ ला सुनावणीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ या नवीन संघाच्या नोंदणीसाठी जनार्दन मून यांनी रीतसर धर्मादाय आयुक्त कार्यालयाला अर्ज केलेला आहे. नोंदणीसाठी ८ सप्टेंबरला सुनावणी होणार होती. परंतु अधिकारी बैठकीसाठी मुंबईला गेले असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता १४ तारखेला यावर सुनावणी होणार आहे.१९२५ चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बेकायदेशीरजनार्दन मून यांनी सांगितले की, १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन करण्यात आला. तेव्हा इंग्रजांचे सरकार होते. त्यामुळे त्यांनी तेव्हा संघाची अधिकृत नोंदणी केलेली नसावी. परंतु स्वातंत्र्यानंतर तरी संघटना ही कायदेशीर नोंदणीकृत व्हायला हवी होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे १९२५ चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा बेकायदेशीर आहे. त्यांनी अवैधपणे कामे केली त्यावर अंकुश लावणे व कायदेशीरपणे काम करणे हेच आपल्या संघाचे ध्येय आहे.अशी आहे नव्या आरएसएसची कार्यकारिणीराष्ट्रीय अध्यक्ष - जनार्दन मूनउपाध्यक्ष - चंद्रभान कोलते,किरणकुमार पालीसहसचिव - गणेश मधुरेकोषाध्यक्ष - अनिल सहारेसदस्य - ब्रिजलाल गंगवनी, समेउद्दीन मो. अली, अब्दुल नईम खान, रवींद्र डोंगरे, निकेश ठवरे, अ‍ॅड. आकाश कांबळे, आनंद वर्मा, प्रमोद चिंचखेडे