शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आई कोमात गेल्याने मुलाचा हॉस्पिटलविरुद्ध ३.५ कोटींचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 11:24 IST

कमाल चौक येथील मदन हॉस्पिटल व कामठी रोडवरील व्हिनस हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ३.५ कोटी रुपये भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमदन व व्हिनस हॉस्पिटलची राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तक्रारवैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमाल चौक येथील मदन हॉस्पिटल व कामठी रोडवरील व्हिनस हॉस्पिटल यांच्याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये ३.५ कोटी रुपये भरपाईचा दावा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी हा दावा दाखल केला आहे.डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केल्यामुळे आई जिजाबाई कोमामध्ये गेली असा आरोप नारनवरे यांनी केला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोन्ही रुग्णालयांची अनुज्ञप्ती रद्द करण्यात यावी असेही नारनवरे यांचे म्हणणे आहे. आयोगाने १८ जून रोजी प्रकरण ऐकले व नारनवरे यांना आणखी काही कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ जूनपर्यंत वेळ दिला.आजारी जिजाबाई यांना उपचारासाठी ४ एप्रिल रोजी मदन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुपारी २ वाजता डॉ. राजेश बघे यांच्या निरीक्षणाखाली डॉ. अमिदा अहमद यांनी उपचार सुरू केले. जिजाबाई यांना ब्लड शुगर नसताना इन्सुलिन देण्यात आले. त्यामुळे जिजाबार्इंना ब्रेन स्ट्रोक आला. त्याची माहिती नातेवाईकांना वेळेवर देण्यात आली नाही. त्यामुळे ‘गोल्डन अवर’ मानल्या जाणाऱ्या सहा तासांमध्ये जिजाबाई यांना मोठ्या रुग्णालयात नेऊन उपचार करता आले नाही. दरम्यान, डॉ. बघे यांनी जिजाबार्इंना स्वत:च्याच व्हिनस हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित केले. त्या ठिकाणीही विशेष उपचाराच्या सुविधा नव्हत्या असे नारनवरे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Courtन्यायालय