शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना शाश्वत शेतीकडे नेण्याची भूमिका : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:48 IST

वातावरणातील बदलांमुळे शेतीला फटका बसताना दिसून येत आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांना जीवदेखील गमवावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील बदलांमुळे शेतीला फटका बसताना दिसून येत आहे. शिवाय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकºयांना जीवदेखील गमवावे लागले. यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. शेतीच्या विकासासाठी सेंद्रीय प्रणालीचा उपयोग आवश्यक आहे. त्यामुळेच सेंद्रीय कृषीप्रणालीवर सरकार लक्ष केंद्रीत करत आहे. शेतकºयांना शाश्वत शेतीकडे नेण्याची भूमिका आहे, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यात गेल्या तीन वर्षांत कृषी विकास दर हा १२.५ टक्क्यांवर गेला आहे. याअगोदर हा दर उणेमध्ये राहायचा. राज्यातील शेतकºयांचा विकास सिंचनाच्या माध्यमातून होऊ शकतो. राज्यातील सर्व विभागांमधील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. शेती आणि शेतकºयांच्या मुद्यांना शासनाने प्राधान्य दिले आहे व त्यामुळे गुंतवणूकदेखील वाढत आहे. गेल्या ३ वर्षात १ लाख विहिरी, ५० हजार शेततळी आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २१ लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्यात शासनाला यश आले आहे. शाश्वत सिंचनाचा लाभ तसेच अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने मागील आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शंभर प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. गोसेखुर्दसारखे राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच पुनर्वसनासाठी आवश्यक तेवढा संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील प्रकल्पाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे गोसेखुर्दसारखा राष्ट्रीय प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.मागील कर्जमाफीत बँकांचाच फायदासंपुआच्या कालावधीत १० वर्षांअगोदर झालेल्या कर्जमाफीचा शेतकºयांना कमी व बँकांनाच अधिक फायदा झाला होता. अनेक बँकांनी तर पैसा अक्षरश: लुटला. ‘कॅग’च्या निर्देशांनुसार तेव्हाचे अतिरिक्त पैसे शासन आता बँकांकडून वसूल करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात शेतकºयांची कर्जमाफी करताना ती पारदर्शक राहील, यावर भर देण्यात आला असल्याचेदेखील ते म्हणाले.