शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव परिसरात रस्ते निर्मनुष्य....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 23:30 IST

लासलगाव : एरव्ही कांदा विक्र ीसाठी सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांवरदेखील एकही मनुष्य दिसत नसल्याने कोरोनामुळे लासलगावी जनता कर्फ्यू सुरू झाला आहे.

ठळक मुद्देलासलगाव रेल्वेस्थानकावरदेखील चिटपाखरूही नव्हते.

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : एरव्ही कांदा विक्र ीसाठी सकाळी गजबजणारी बाजारपेठ आणि सर्वच मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांवरदेखील एकही मनुष्य दिसत नसल्याने कोरोनामुळे लासलगावी जनता कर्फ्यू सुरू झाला आहे.रविवारी सकाळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी भल्या पहाटे लोकांना वर्तमानपत्रे वितरित केली. तसेच दूध विक्री करणारे विक्रेते यांनी शनिवारी रात्री व रविवारी सकाळी लवकर दूध वितरित केले. लासलगाव बसस्थानकावरदेखील शुकशुकाट होता. लासलगाव रेल्वेस्थानकदेखील निर्मनुष्य झाले आहे.केवळ पोलीस, मीडिया प्रतिनिधी, डॉक्टर, सफाई कर्मचारी याखेरीज कोणीही बाहेर पडू नका, अन्यथा संबंधितांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात येईल तसेच कोणीही बंद आहे की नाही हेसुद्धा पाहण्यासाठी घराबाहेर पडू नये. सर्वांनी कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शनिवारपासून विविध सोशल मीडियावर लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी केले होते. लासलगाव बस आगारप्रमुख समर्थ शेळके यांनी रविवारी सकाळपासून एकही बस आगाराबाहेर न गेल्याने पाच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे असे सांगितले. लासलगाव रेल्वेस्थानकावरदेखील चिटपाखरूही नव्हते.लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे, राजेंद्र पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गस्त सुरू होती.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या