शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीदारांच्या ठेवी परत करा : पीडित ठेवीदारांचा लोक जागृती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:50 IST

विदर्भातील निरनिराळ्या सहकारी व खासगी वित्तीय संस्था, बँका, सोसायटीमधील घोटाळा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करून पीडित ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लोक जागृती मोर्चाच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील निरनिराळ्या सहकारी व खासगी वित्तीय संस्था, बँका, सोसायटीमधील घोटाळा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करून पीडित ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लोक जागृती मोर्चाच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.लोक जागृती मोर्चातर्फे यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून आपला आवाज बुलंद केला. मोर्चातील अ‍ॅड. रमण सेनाड, राजेश नाईक, प्रशांत नाईक, अ‍ॅड राजेंद्र गिल्लुरकर, संदीप केचे यांच्या शिष्टमंडळाने वित्त व सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी चार दिवसात शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.नेतृत्व : अ‍ॅड. रमण सेनाड, राजेश नाईक, प्रशांत नाईक, अ‍ॅड राजेंद्र गिल्लुरकर, संदीप केचेमागण्या :१) ठेवीदारांच्या ठेवी शासनाने मध्यस्थी करून परत कराव्या२) संचालकांच्या खासगी मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावे३) कुठल्याही ठेवी ठेवताना इन्शुरन्स करून ठेवण्याची तरतूद करावी४) घोटाळ्याची चौकशी सुरु असताना संचालकांना मालमत्ता विकता येणार नाही असा नियम करावा

टॅग्स :Morchaमोर्चाInvestmentगुंतवणूक