शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

आंबेडकरवादी राजकारणाच्या पुनर्रउभारणीसाठी 'रिपब्लिकन फेडरेशन' नवीन राजकीय आघाडीचीची घोषणा

By आनंद डेकाटे | Updated: June 11, 2025 20:12 IST

नेत्यांना वगळून कार्यकर्त्यांची घोषणा : मनपा निवडणुकीच्या मैदानात उतरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात आंबेडकरी समाजाची प्रचंड ताकद आहे. मात्र गटातटात विखुरलेल्या रिपाइंमुळे ही राजकीय ताकद कमी झाल्याचे दिसून येते. रिपाइंची ही ताकद व अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि आंबेडकरवादी राजकारणाच्या पुनर्रउभारणीसाठी समाजातील विविध सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी नेत्यांना वगळून एकत्र येत बुधवारी नागभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत 'रिपब्लिकन फेडरेशन' या नवीन राजकीय आघाडीची ची घोषणा केली. तसेच आगामी मनपा निवडणूकीच्या मैदानात उतरणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.

विविध संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत या फेडरेशनला आकार दिला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी नसलेल्या या कार्यकर्त्यांनी गेल्या आठ महिन्यापासून तयारीला सुरूवात केली होती. सामाजिक कार्यकतें म्हणून ओळख असलेल्या या कार्यकर्त्यांनी फुटीचा इतिहास पुसून, जुन्या रिपब्लिकन पाटींचे वलय स्थापण्यासाठी समाविचारी आघाडी व पक्षांना सोबत या, असे आवाहन केले आहे.

या पत्रकार परिषदेला समता सैनिक दलाचे सुनील सारिपुत्त, प्रकाश दार्शनिक, सामाजिक कार्यर्ते ॲड. मिलिंद पखाले, छाया खोब्रागडे, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहाणे, विशाल आर्यबोधी, डॉ. एस.के. गजभिये, हंसराज भांगे, ज्योती आवळे, उज्वला गणवीर, भारती सहारे, कल्पना मेश्राम, रंजना वासे, ममता बोदिले, जयश्री गणवीर, मीना शेवडे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

तरूण चेहरे व ५० टक्के महिलांना उमेदवारीमनपा निवडणूकीत केवळ रिपब्लिकन व समविचारी आघाडीला सोबत घेऊन चांगले व प्रामाणिक चेहरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. मनपात जनतेच्या मुलभूत प्रश्नासह समाजाच्या प्रश्नासाठीही नवे नेतृत्व उभारण्याचा या निमित्ताने प्रयत्न राहणार आहे. तरूण चेहरे व ५० टक्के महिलांना उमेदवारी देण्याचे फेडरेशनने जाहीर केले आहे. आतापर्यंत फेडरेशनने निर्धार सभा, बैठका घेत अनेकांचे विचार जाणून घेतले. शनिवार १४ जून रोजी फेडरेशनतफें हिंदी मोरभवनातील मधुरम सभागृहात निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे.

टॅग्स :nagpurनागपूर