शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘जिका’चे प्रतिनिधी नागपुरात : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 23:46 IST

नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालयाकडून १२५२.३३ कोटींची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसाहाय्य करणार आहे. याबाबत २८ नोव्हेंबर २०१८ला जिका आणि महापालिका यांच्यात करार करण्यात आला. मंगळवारी जिका मुख्यालयातील दक्षिण आशिया विभाग (भारत/भूतान)चे उपसहायक संचालक झावझा अंग व दक्षिण आशिया विभागाचे कोयामा हरूका यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली.

ठळक मुद्दे प्रतिनिधींची मनपा आयुक्तांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या विकास आराखड्यासाठी राष्ट्रीय नदी संरक्षण निदेशालयाकडून १२५२.३३ कोटींची मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पासाठी जपानची वित्तीय संस्था ‘जिका’ अर्थसाहाय्य करणार आहे. याबाबत २८ नोव्हेंबर २०१८ला जिका आणि महापालिका यांच्यात करार करण्यात आला. मंगळवारी जिका मुख्यालयातील दक्षिण आशिया विभाग (भारत/भूतान)चे उपसहायक संचालक झावझा अंग व दक्षिण आशिया विभागाचे कोयामा हरूका यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली.नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात जिकाकडून निप्पॉन कोई इंजिनिअरिंग कन्सलटंटची नियुक्ती करण्यात आली आहे. या चमूचे ९ जानेवारीपासून महापालिकेत काम सुरू आहे. या कामाचाही प्रतिनिधींनी आढावा घेतला.यावेळी अतिरिक्त आयुक्त व नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाचे अध्यक्ष राम जोशी, तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मो. इसराईल, जिकाने नियुक्त केलेल्या निप्पॉन कोई, इंजिनिअरींग कन्सलटंटचे ताकामासा निशिकावा, एनजेएसचे प्रकल्प सल्लगार विद्याधर सोनटक्के, नागनदी प्रकल्प अंमलबजावणी चमूच्या सदस्य डॉ. प्रणिता उमरेडकर, मो. शफीक, संदीप लोखंडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, आर.डी. राऊत, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाNaag Riverनाग नदीJapanजपान