शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सीताबर्डी मेन रोडवरील हॉकर्सना हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:36 IST

सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण करून दुकाने लावणाऱ्या हॉकर्स विरोधात सोमवारी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.

ठळक मुद्देमनपा व वाहतूक पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर : सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण करून दुकाने लावणाऱ्या हॉकर्स विरोधात सोमवारी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.मेन रोडवर दुकाने लावण्यासंदर्भात प्रकरण न्यायालयात असल्याने तीन दिवसापूर्वी व्यावसायिकांना दुकाने लावण्यासाठी जागेचे मार्किग करून दिले होते. त्यानंतरही अनेक हॉकर्सनी रस्त्यावर अतिक्रमण करून दुकाने लावली होती. यामुळे फूटपाथ व रस्त्यांवरील रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. मेन रोड व फूटपाथ मोकळे करण्यासाठी वाहतूक विभागाचे एसीपी जयेश भंडारकर, प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, एपीआय सोनटक्के, महल्ले यांच्या नेतृत्वातील पथकाने ७० हॉकर्सवर कारवाई केली. विक्रे त्यांना मार्किं ग केलेल्या जागेबाहेर दुकाने लावल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. त्यानंतर मोदी नंबर ३ पर्यतच्या रस्त्यावर लावण्यात आलेली दुकाने हटविण्यात आली. कारवाईदरम्यान पथकाने एक ट्रक साहित्य जप्त केले.मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हनुमाननगर झोन क्षेत्रातील तुकाडोजी पुतळा चौक ते सिद्धेश्वर सभागृह, मानेवाडा चौक ते उदयनगर, गजानन हायस्कूल ते सक्करदरा, छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा चौक दरम्यानच्या फूटपाथ व रस्त्यांवरील ४७ अतिक्रमणे हटविली.मंगळवारी झोनच्या पथकाने छावणी चौक ते काटोल नाका चौक, पोलीस मुख्यालय ते गिट्टीखदान चौक, फ्रे न्डस् कॉलनी ते गोरेवाडा रिंग रोड दरम्यानच्या फूटपावरील अतिक्र मण हटविले. ही कारवाई महापालिकेच्या झोनच्या पथकाने केली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणSitabuldi square Nagpurसीताबर्डी चौक