शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:45 IST

नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे पर्यायी बाजारपेठेसाठी मेट्रोचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : नागपूरच्या संत्रा मार्केट परिसरातील खोवा आणि पान विक्रेत्यांच्या मागणीची दखल घेत महामेट्रोने व्यापाऱ्यांकरिता पर्यायी बाजारपेठेची व्यवस्था केली आहे. त्यामुळे खोवा आणि पान विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे.दुकानांचे उद्घाटन शनिवारी महापौर नंदा जिचकार आणि महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रकल्प संचालक महेशकुमार, माजी महापौर प्रवीण दटके आणि सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम उपस्थित होते.संत्रा मार्केट परिसरात मेट्रोचे काम होऊ घातल्याने तेथील विक्रेत्यांची गरज लक्षात घेता हा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला होता. मनपाने जवळच असलेल्या हिंदी भाषा शाळेच्या परिसरात जागेची व्यवस्था केल्याने महामेट्रोने बांधकामाला सुरुवात केली. १५५० चौ.मी. क्षेत्रफळ इतक्या जागेत एकूण १०२ दुकाने आणि ९ गोदामाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच खोवा आणि पान विक्रेत्यांची गरज लक्षात घेता एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. सोबतच पुरुष आणि महिला व्यावसायिकांकरिता स्वछतागृहाचे निर्माण केले. वाहनतळ, वीजपुरवठा आणि सुरक्षा भिंतीसारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोMarketबाजार