शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरात लॉकडाऊनमध्ये केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 02:01 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सामान्यत: आरटीओला रोज २० लाख रुपयाचा राजस्व मिळत असतो.

ठळक मुद्देवर्षभरात ७,१०६ नोंदणीआरटीओला राजस्वाचा तोटा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे सामान्यत: आरटीओला रोज २० लाख रुपयाचा राजस्व मिळत असतो.आरटीओ (शहर) मध्ये वर्षभरात एकूण ७१०६ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. २०१९ मध्ये २६,०३६ वाहनांची नोंदणी झाली होती तर २०१८ मध्ये जवळपास ३० हजार वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. या वर्षी बीए-४ वाहनांच्या विक्रीवर बंदी आणि गुढीपाडवासारख्या सणांना वाहनांची विक्री झाली नाही. लॉकडाऊनच्या काळात १ एप्रिल ते १७ मे पर्यंत परमिट, टॅक्स, परवाने आदी कार्य बंद असल्याने आरटीओ कार्यालयाला कोणत्याच प्रकारचे राजस्व प्राप्त झाले नाही आणि आताही तशीच स्थिती आहे. केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना ठेवून कामकाज सुरू आहे.आरटीओ (ग्रामीण) कार्यालयात मात्र शहर कार्यालयापेक्षा जास्त वाहनांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत या वर्षी ग्रामीण मध्ये १४,०७४ वाहनांची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये ४९,१५५ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. आरटीओ, पूर्व मध्ये २०२० च्या आर्थिक वर्षात १६,७८६ आणि २०१९ मध्ये ५८७,९४० वाहनांची नोंदणी करण्यात आली होती.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर