शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्वत: मीटर रीडिंगसाठी आता नोंदणीकृत मोबाईल नंबरची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 00:37 IST

महावितरणने नागरिकांना स्वत:च मीटर रीडिंग पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली असून, यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवश्यकताही रद्द केली आहे.

ठळक मुद्देमहावितरणने मोबाईल अ‍ॅपला बनविले सुविधाजनक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या या काळात मीटर रीडिंग बंद आहे. बिलसुद्धा वाटण्यात येणार नाही. अशा परिस्थितीत नागरिकांमध्ये वीज बिलाबाबत अनेक चिंता आहेत. लॉकडाऊन संपल्यावर एकाच वेळी भरभक्कम वीज बिल येऊ शकते, अशी नागरिकांना चिंता सतावत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने नागरिकांना स्वत:च मीटर रीडिंग पाठवण्याची सुविधा उपलब्ध केली असून, यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरची आवश्यकताही रद्द केली आहे.महावितरणने मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून हा दिलासा दिला आहे. नागरिक आपल्या मोबाईल फोनवर याला प्लेस्टोर करून डाऊनलोड करू शकतात. नागरिकांच्या सुविधेसाठी लोकमत या प्रक्रियेवर प्रकाश टाकत आहे. यासाठी आता ग्राहकांसाठी नोंदणी करणे आवश्यक नाही. ते गेस्ट म्हणून आपल्या मीटरचे रीडिंग सबमिट करू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत आहेत त्यांना ओटीपी पाठवण्यात येईल. रीडिंग देण्यासाठी आता ग्राहकांना सबमिट रीडिंगच्या ऑप्शनवर क्लीक करावे लागेल. केडब्ल्यूएचच्या जागेवर मीटरवर दिसत असलेले रीडिंग लिहून सबमिट करायचे आहे. यासोबतच ही प्रक्रिया पूर्ण होईल. जर या प्रक्रियेत काही अडचण आली तर त्याच्या निवारणासाठी ग्राहक टोल फ्री क्रमांक १९१२ वर संपर्क करू शकतात.केव्हा पाठवायचे आहे रीडिंगज्या ग्रहकांचे मोबाईल नंबर महावितरणकडे नोंदणीकृत आहेत त्यांना कंपनीकडून मॅसेज पाठवून याबाबत माहिती दिली जाईल की रीडिंग केव्हा पाठवायचे आहे. सध्या ज्यांचे मोबाईल नंबर नोंदणीकृत नाही त्यांना ही सुविधा मिळणार नाही. महावितरणने ग्राहकांना या सुविधेसाठी आपला मोबाईल नंबर नोंदणीकृत करून घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल