शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेते मुन्ना यादव यांच्यावर ३०७ लावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:33 IST

राज्य इमारत बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष व भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनी हल्ला प्रकरणात दाखल दोषारोपपत्रात भादंवितील कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा समावेश करण्यासाठी विरोधी गटातील गीता यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : दबावातून कलम हटविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य इमारत बांधकाम कल्याण मंडळाचे अध्यक्ष व भाजपा नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनी हल्ला प्रकरणात दाखल दोषारोपपत्रात भादंवितील कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न)चा समावेश करण्यासाठी विरोधी गटातील गीता यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. राजकीय दबावामुळे दोषारोपपत्रातून हे कलम वगळण्यात आले असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकेवर येत्या मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.२१ आॅक्टोबर २०१७ रोजी मुन्ना यादव यांची मुले करण व अर्जुन फटाके फोडत असताना त्यांना विरोधी गटातील मंजू यादव यांनी हटकले होते. त्यामुळे मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोधी गटातील यादव कुटुंबीयांना धारदार शस्त्रांनी जखमी केले. तसेच, जबर मारहाण व शिवीगाळ केली. धंतोली पोलिसांनी अवधेश ऊर्फ पापा नंदलाल यादव यांच्या तक्रारीवरून मुन्ना यादव, लक्ष्मी यादव, करण यादव, अर्जुन यादव, बाला यादव, जग्गू यादव, सोनू यादव व इतरांविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ यासह विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला होता. परंतु, दोषारोपपत्रातून हे कलम हटविण्यात आले. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास कामकाज पाहणार आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर