शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा

By admin | Updated: October 3, 2014 02:50 IST

आज देशाला महात्मा गांधीच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या युवकांपर्यंत त्यांचे विचार पोहचल्यास, विकसनशील भारत साकार होईल.

नागपूर : आज देशाला महात्मा गांधीच्या विचारांची आवश्यकता आहे. आजच्या युवकांपर्यंत त्यांचे विचार पोहचल्यास, विकसनशील भारत साकार होईल. त्यासाठी महात्मा गांधीचे विचार जनमानसापर्यंत पोहचवा, असे आवाहन खासदार अविनाश पांडे यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. चितारओळ येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गांधी जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद उपस्थित होते. अनिस अहमद यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेला सुरुवात केली. पदयात्रेत खा. अविनाश पांडे, संतोष अग्रवाल, संजय खुळे, भागीरथ मुरारका, जयप्रकाश पारेख आदी उपस्थित होते. ही पदयात्रा इतवारी टांगा स्टॅण्ड, निकालस मंदिर, इतवारीतील शहीद चौकात पोहचली. शहीद चौकातील विदर्भ चंडिका देवीला अनिस अहमद यांनी पुष्पमाला अर्पण करून आशीर्वाद घेतले. यानंतर भालदारपुरा, धारस्कर रोड, भंडारा रोड, तीन नल चौक या परिसरातून पदयात्रा मार्गक्रमण करीत असताना, अहमद यांनी लोकांशी संपर्क साधला. परिसरातील महिला, व्यापारी, युवकांशी भेटीगाठी घेतल्या. पदयात्रेत रवि पैगवार, कमलेश समर्थ, अतुल कोटेचा, योगेश तिवारी, संतोष अग्रवाल, शांतीलाल गांधी, डॉ. रिया जैन, विश्वजित भगत, यशवंत कुंभलकर, यशश्री नंदनवार, लालचंद नाहाटा, अमृत भिसीकर, मनोहर विसपुते, रिंकु जैन, महेश कुकरेजा, सतीश पेंढारी, शरद गुप्ता, प्रमोद शुक्ला, मंगेश पाठराबे, दीनानाथ खरबीकर, संजय बिंड, अनिल सुने, रितेश सोनी, बाबा रंभाड, हसमुख सागलानी, संदीप कुंभारे, प्रभाकर खापरे, कुमार डागा, मुकेश शहा, कल्पना फुलबांधे, बाबू पुरोहित, दिनेश पारेख, अशोक मिरासे, बिट्टू गंगवानी, राजेंद्र हरडे, सुलभा नागपूरकर, संजय दुधे, राजेंद्र चांडक, राजू जैन, राजू वानखेडे, राजू चांदपूरकर, शेखर पौनीकर, दिनेश शाहा, विमल कोचर, पारस खिंची, विजय धाडीवाल, कुमार डागा, मनीष धाडीवाल, पुष्पा निमजे, रेखा बुरडकर, राजन कुंभारे, दिलीप पराते, अश्विन जवेरी, नितीन जैन आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)