शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गरजू विद्यार्थ्यांना करणार आर्थिक मदत; 'विद्यार्थी सहायता'साठी अर्ज करण्याचे आवाहन

By आनंद डेकाटे | Updated: January 18, 2024 15:23 IST

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्यावतीने आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग तसेच विविध संलग्न कॉलेजांमधील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधीतून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह भाडे आणि जेवणाचा खर्च यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक विद्याथ्यांनी आपले अर्ज विद्यार्थी विकास विभागाकडे प्राचार्य, विभागप्रमुख आणि संचालकांमार्फत सादर करावयाचे आहे. ५ फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या तारखेनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकृत केले जाणार नाहीत. अर्ज अपूर्ण असल्यास किंवा आवश्यक ती सर्व प्रमाणपत्रे सादर न केल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज अमान्य केले जातील.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर या योजनेसाठीच्या अर्जाचा नमुना व संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या अर्जासह पालकांचे २०२३-२४ या वर्षाचे उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्र, मागील उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिकांची साक्षांकित प्रत, अर्जात दिलेली इतर प्रमाणपत्रे आणि संबंधित प्राचार्यांचे पत्र सादर करावे असे आवाहन विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीuniversityविद्यापीठ