शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नागपुरात मानलेल्या मामाचा चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:01 IST

कपिलनगर परिसरात एका दहा वर्षीय चिमुकलीवर मानलेल्या मामाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

 लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कपिलनगर परिसरात एका दहा वर्षीय चिमुकलीवर मानलेल्या मामाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सन्यालनगर निवासी आरोपी सुनील रमेश मोहनकर (३४) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यानची आहे.पीडित मुलीचे वडील ट्रकचालक असून गेल्या दोन महिन्यांपासून बाहेर आहेत. आरोपी सुनील मोहनकर हा शेजारी राहतो. पीडित मुलगी त्याला मामा म्हणायची. घटनेच्या दिवशी ही मुलगी आरोपीच्या घरी गेली होती. यावेळी त्याचा भाऊ झोपलेला होता. याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केला आणि कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीला वेदना होत असल्याने आईला संशय आला. तिने विचारण्याचा प्रयत्न केला पण धमकीच्या भीतीने मुलीने काही सांगितले नाही. त्यामुळे आईने परिचित दाम्पत्याच्या मदतीने मुलीला हिंमत दिली तेव्हा मुलीने घटनेचा खुलासा केला. सत्यता समोर येताच आईने कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सुनील मोहनकरविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार