शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातअल्पवयीन मुलाचा चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:20 IST

एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत.

ठळक मुद्देपोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलाने खेळता खेळता चार वर्षाच्या चिमुकलवर अत्याचार केला. गिट्टीखदान परिसरात घडलेल्या या घटनेने नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत.शेजारी असल्याने चिमुकली मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता मुलाच्या घरी खेळासाठी गेली होती. ‘लपवा-छपवी’ खेळत असताना मुलगा चिमुकलीला बाथरुममध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. चिमुकली घाबरली. तिने घरी येऊन आईला घडलेला प्रकार सांगितला. घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.युवकाला जखमी करून लुटलेगणेशपेठ येथे लुटारुंनी चाकूने वार करून एका युवकाला जखमी करून लुटले. ही घटना सोमवारी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडली.चंद्रपूर येथील रहिवासी २३ वर्षीय सुरेश वेबे हा २५ जून रोजी कामानिमित्त एसटी बसने नागपूरला आला होता. तो एसटी बस स्थानकावर मोबाईलवर कुटुंबीयांशी बोलत होता. त्याचवेळी बाईकवर दोन युवक आले आणि ते मोबाईल हिसकावून पळू लागले. सुरेशने लगेच एका बाईक चालकास सांगितले आणि त्याच्यासोबत चोरांचा पाठलाग करू लागला. गांधी गेटजवळ आरोपी आढळून आले. सुरेशने आरोपीला मोबाईल परत मागितला, तेव्हा आरोपींनी चाकूने त्याच्यावर हल्ला केला. त्याला गंभीर जखमी करून फरार झाले. सुरेशने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.लॉकर कर्मचाऱ्याने केला अपहार खासगी लॉकरच्या कर्मचाऱ्याने ३ लाख ८१ हजार रुपयाचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीण दिवाकर मोहाडीकर (३२) रा. वाठोडा असे आरोपीचे नाव आहे.सेंट्रल एव्हेन्यू येथील रहिवासी विशाल पारेख यांचे सराफा बाजरात भारत सेफ डिपॉजिट व्हॉल्ट आहे. या फर्ममध्ये प्रवीण अकाऊंटंट आहे २०१६ ते २०१७ दरम्यान प्रवीणने फर्मचे ३ लाख ८१ हजार रुपये बँकेत जमा करण्याऐवजी परस्पर लंपास केले. याची माहिती होताच पारेख यांनी त्याला विचारपूस केली. तेव्हा प्रवीण टाळाटाळ करीत असल्याने पारेख यांनी तहसील पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर