शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

नागपुरात बिल्डरकडून विवाहितेवर वारंवार बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 19:55 IST

भूखंड खरेदीतून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेशी सलगी साधून एका बिल्डरने तिच्यावर २५ दिवसांत अनेकदा बलात्कार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली.

ठळक मुद्देमुलांना मारण्याची दिली होती धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूखंड खरेदीतून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेशी सलगी साधून एका बिल्डरने तिच्यावर २५ दिवसांत अनेकदा बलात्कार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. मोहम्मद फारुख शेख हमीद शेख (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो अग्रसेन चौकाजवळ राहतो.पीडित महिला २८ वर्षांची आहे. आरोपी फारुखकडून महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी भूखंड खरेदी केला होता. त्यातून या दोघांची ओळखी झाली. नेहमी बातचीत होत असल्याने आरोपीने १ आॅक्टोबरला दुपारी १२.३० वाजता त्याने तिला कामठी रोडवर नाका नंबर २ जवळ बोलवले. आपल्या कारमध्ये बसवून त्याने तिला रामटेकच्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्यावर आरोपी फारुखने बलात्कार केला. बदनामीच्या धाकाने महिला गप्प बसल्याचे पाहून आरोपी निर्ढावला. त्याने तिला नंतर मुलांना मारण्याचा धाक दाखवून २५ आॅक्टोबरपर्यंत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच्याकडून भविष्यात धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने महिलेने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार