शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषण की बलात्कार? पिडितेने अडकविले चारजणांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 14:10 IST

Nagpur news प्रेम संबंधात अल्पवयिन विद्याथीर्नीचे यौनशोषण झाले. विद्याथीर्नी गर्भवती झाल्याने प्रकरण पुढे आले. पिडितेकडून दिशाभूल केली जात असल्याने पोलीसांना प्रकरणाचा छडा लावण्यात समस्या उत्पन्न होत होती.

ठळक मुद्देगर्भवती असल्याचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेम संबंधात अल्पवयिन विद्याथीर्नीचे यौनशोषण झाले. विद्याथीर्नी गर्भवती झाल्याने प्रकरण पुढे आले. पिडितेकडून दिशाभूल केली जात असल्याने पोलीसांना प्रकरणाचा छडा लावण्यात समस्या उत्पन्न होत होती.१६ वर्षीय पिडित विद्याथीर्नीची एका तरुणासोबत मैत्री आहे. तरुणाने विवाहाचे आमिष दाखवून विद्याथीर्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विद्याथीर्नीने याबाबत कुटूंबीयांकडे कधीच वाच्यता केली नाही. दरम्यान विद्याथीर्नीला दिवस राहिले. तिची वागणूक शंकास्पद दिसल्याने कुटूंबीयांनी तिला १९ मार्च रोजी डॉक्टरांकडे नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. विद्याथीर्नीचा गर्भपातही झाला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मंगळवारी हॉस्पिटलने मानकापूर पोलीसांना सूचना दिली. त्यानंतर पोलीसांनी तपास सुरू केला.पोलीसांनी विद्याथीर्नी व तिच्या आईची चौकशी केली. विद्याथीर्नीने वेगवेगळ्या मागार्ने पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात संध्याकाळच्या वेळी ती पायदळ जात असताना, मानकापूर परिसरात नाल्याजवळ एका बाईकस्वाराने तिला रोखले. जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्या युवकाने तिच्यासोबत बलात्कार केल्याचे तिने सांगितले. घाबरल्यामुळे या घटनेबद्दल कुणालाच सांगितले नसल्याचे ती सांगत होती. तिच्या आईनेसुद्धा अधिक माहिती नसल्याचे सांगितले. पोलीसांना विद्याथीर्नीच्या वक्तव्यावर शंका उपस्थित झाली. पोलीसांनी बलात्कार व पॉक्सो अंतर्गत प्रकरणाची नोंद केली आणि मोबाईलचा तपास सुरू केला. यातून तिन ते चार युवकांवर शंका उत्पन्न झाली. पोलीसांनी सर्वांनाच ठाण्यात आणले. त्यानंतर एका युवकासोबत तीचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले. पोलीसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत चौकशी सुरू होती................

टॅग्स :Molestationविनयभंग