शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रणजी ट्रॉफी; आधी लग्न की मॅच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 11:48 IST

विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय वखरे १० फेब्रुवारीला बोहल्यावर चढणार आहे. त्याची वाग्दत वधू उज्जैनची आहे.

ठळक मुद्देअक्षय वखरेची लगीनघाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भाचा फिरकी गोलंदाज अक्षय वखरे १० फेब्रुवारीला बोहल्यावर चढणार आहे. त्याची वाग्दत वधू उज्जैनची आहे. वधूकडे उज्जैन येथेच लग्नसोहळा होणार असून अक्षय १२ जानेवारीपासून जामठा येथे होणाऱ्या इराणी करंडक सामन्यात शेष भारताविरुद्ध विदर्भ संघातून खेळणार की नाही, याचीच चर्चा होती. दरम्यान त्याच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नासाठी अक्षय सामना आटोपताच रवाना झाला. लग्न आटोपून तो ११ ला नागपुरात परत येईल. १२ पासून सुरू होणाऱ्या सामन्यात तो सहभागी होईल. १३ ला नागपुरात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात संघातील सर्व सहकारी तसेच व्हीसीएचे पदाधिकारी देखील हजेरी लावणार आहेत. स्वत:च्या स्वागत सोहळ्यात भाग घेतल्यानंतर अक्षय पुन्हा इराणी करंडकाच्या सामन्यात सहभागी होईल.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक