रामकिसन चंद्रभान वर्मा (७१, रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेचे अध्यक्ष होते.
मधुकर पत्की ()
मधुकर रामचंद्र पत्की (८०, रा. छत्रपतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मनोज राऊत ()
मनोज शामराव राऊत (रा. आकाशनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार होईल.
भाऊरावजी मुसळे ()
भाऊराव गोपाळराव मुसळे (७९, रा. पारडी भवानी माता मंदिर, घटाटेनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
मनीष लिंगायत ()
मनीष अशोक लिंगायत (४१ रा. आयटी पार्क, बंडू सोनी ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पीरिपाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत यांचे ज्येष्ठ बंधू होत.
शकुंतला पौनीकर
शकुंतला टीकाराम पौनीकर (७५, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुष्पा नागदेवते
पुष्पा नरहरी नागदेवते (६७, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
ईश्वर बाबरिया
ईश्वर बुधाई बाबरिया (७४, रा. विद्यानगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अजय मसराम
अजय सोमाजी मसराम (३९, रा. बैरामजी टाऊन) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भगवंत वैरागडे
भगवंत तिलकराव वैरागडे (४५, रा. प्रशांतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभाकर टेकाम
प्रभाकर जयराम टेकाम (७५, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रतीक्षा चव्हाण
प्रतीक्षा दलित चव्हाण (२२, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुरुषोत्तम नंदनवार
पुरुषोत्तम महादेव नंदनवार (७४, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
तुळसाबाई झोडे
तुळसाबाई श्रीकृष्ण झोडे (८३, रा. तुकडोजीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सत्यदेव फुलझेले
सत्यदेव बळीराम फुलझेले (६५, रा. चंद्रमणीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मनमोहनसिंग सचदेव
मनमोहनसिंग ईश्वरसिंग सचदेव (५२, रा. वंजारीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
उदयकुमार राजूरकर
उदयकुमार मुरलीधर राजूरकर (६९, रा. वंजारीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
धनाबाई राऊळकर
धनाबाई महादेव राऊळकर (८०, रा. इमामवाडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नारायण हिवरे
नारायण प्रतापराव हिवरे (७०, रा. चिंचभवन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
संजय ढवळे
संजय मधुकर ढवळे (५२, रा. सुगतनगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
देवीदास रामटेके
देवीदास अर्जून रामटेके (५५, रा. समतानगर) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लहानु श्रीखंडे
लहानु जागोबा श्रीखंडे (७८, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजेंद्र राऊत
राजेंद्र साबुनाथ राऊत (५४, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
चंद्रकला राकस
चंद्रकला नामदेव राकस (७१, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
महादेव आवळे
महादेव नारायण आवळे (७४, रा. राहाटेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शांताबाई चिकाटे
शांताबाई लक्ष्मण चिकाटे (७६, रा. धाडीवाल ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुमित्राबाई कुंटे
सुमित्राबाई बाळकृष्ण कुंटे (८९, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नलिनी घिसाड
नलिनी प्रभाकर घिसाड (८९, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शंकर मानकर
शंकर मंगल मानकर (६४, रा. सुदामनगरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
किरण गोडघाटे
किरण विनायक गोडघाटे (७०, रा. गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
गणेश धंडाळे
गणेश मारोतराव धंडाळे (५९, रा. सुदामनगरी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अशोक पावडे
अशोक अजाबराव पावडे (७२, रा. रविनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.