शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

नागपुरात पावसाला सुरुवात; सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:23 IST

Nagpur News गुरुवार सकाळपासून नागपुरात ढगाळ हवामान असून, पावसाची रिमझिम सर्वदूर सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गुरुवार सकाळपासून नागपुरात ढगाळ हवामान असून, पावसाची रिमझिम सर्वदूर सुरू झाली आहे.नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया या चार ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, १९ मार्चला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट आणि विजेची शक्यता वर्तविली आहे. हे वादळ ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाचे असेल, असे म्हटले आहे.हवामान विभागाने जारी केलेल्या दैनंदिन प्रसारणातील माहितीमध्ये १९ तारीख सतर्कतेचा इशारा देणाऱ्या आॅरेंज रंगात दर्शविली आहे. नागरिकांना आणि शेतक?्यांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे.  वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातही या दिवशी इशारा देण्यात आला आहे. तर २० तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Rainपाऊस