शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची दिवाळीत मुंबई, पुण्याच्या प्रवाशांना भेट : अतिरिक्त रेल्वेगाड्या चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 19:50 IST

दिवाळीत रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. मुंबई, पुणे मार्गावर तर फार मोठी प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरेल्वेगाड्यात गर्दी वाढल्यामुळे निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीतरेल्वेगाड्या फुल्ल झाल्या असून प्रवाशांच्या हातात वेटिंगचे तिकीट मिळत आहे. मुंबई, पुणे मार्गावर तर फार मोठी प्रतीक्षायादी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ८२१२६ नागपूर-पुणे सुविधा विशेष नागपूरवरून बुधवारी ३० ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ९.४०, सेवाग्राम १०.४०, वर्धा १०.५०, पुलगाव ११.२०, धामणगाव ११.४०, बडनेराला १२.४२ आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण १९ कोच आहेत. त्यात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, १२ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, २ एसएलआर कोचचा समावेश आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२०२४ नागपूर-मुंबई सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी नागपूरवरून सोमवारी २८ ऑक्टोबरला रात्री ९.३० वाजता सुटेल. ही गाडी अजनीला ९.४०, सेवाग्रामला १०.४०, वर्धा १०.५०, पुलगावला ११.२०, धामणगावला ११.४०, बडनेरा १२.४२, अकोला १.४० आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण १९ कोच आहेत. यात १ द्वितीयसह तृतीय वातानुकूलित, १२ स्लिपर, ४ साधारण द्वितीय श्रेणी, २ एसएलआर कोचचा समावेश आहे. दोन्ही गाड्यांचे आरक्षण २५ ऑक्टोबरपासून सर्व आरक्षण केंद्रात उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेDiwaliदिवाळी