शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटीच्या कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 21:01 IST

गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देजबरदस्तीने वेश्याव्यवसाय : अल्पवयीन मुलीची सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगाजमुनातील कुख्यात कल्लोआंटी ऊर्फ कल्लोबाई साहिबसिंग धनावत (वय ५३) हिच्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी सायंकाळी छापा घातला. येथे कल्लोबाई तिच्या दलालाच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे उघडकीस आले.लकडगंजमधील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुना वस्तीत कल्लोबाई गेल्या अनेक वर्षांपासून कुंटणखाना चालविते. ती अलीकडे अपहरण करून आणलेल्या अल्पवयीन मुलींना दलालांकडून विकत घेते आणि त्यांना कुंटणखान्यावर डांबून ठेवले जाते. त्यांच्यावर अन्वन्वित अत्याचार केल्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जातो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे छापा घातला. पोलिसांना यावेळी एक अल्पवयीन मुलगी कल्लोबाईच्या कुंटणखान्यावर आढळली. पोलिसांनी त्या मुलीची सुटका करून कल्लोबाईविरुद्ध लकडगंज ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा जगताप, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, एएसआय अजय जाधव, हवलदार शितलप्रसाद मिश्रा, हवालदार विजय गायकवाड, प्रल्हाद डोळे, छाया राऊत, साधना चव्हाण, चालक अनिल दुबे, सामाजिक कार्यकर्त्या विजयाराणी रेड्डी, डॉ. अनुपमा मिश्रा यांनी ही कामगिरी बजावली.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाड